दिलवाले दुल्हनिया ले जाएगे हा सिनेमा म्हणजे बॉलीवू़डमधला एक माईलस्टोन सिनेमा...या सिनेमामुळे सिल्व्हर स्क्रीनचा पडदा आणखी रोमॅण्टिक झाला. राज आणि सिमरनचीची लव्हस्टोरी ही बॉलीवूडमधली रोमॅण्टिक सिनेमामध्ये बेंचमार्क ठरली. या सिनेमातील गाणी चाहत्यांनी डोक्यावर घेतली काय नव्हत या सिनेमामध्ये? रोमान्स, डान्स, स्वदेशी आणि विदेशीचा मसाला, किंग खानचा रोमँटिक अंदाज, आणि त्याच्या रोमान्सला तिककीच बहार आणणारी काजोलच्या अॅक्टिंगची कमाल, सोबतीला पंजाबी तडका, हे सगळं या सिनेमामध्ये पाहायला मिळाले.

#Lokmatcnxfilmy #DDLJ #DilwaleDulhaniyaLeJayege #ShahrukhKhan #Kajaldevgan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber